सैतानाची ख़ुशी कविता संग्रह हा मी मराठी ईबुक (e-book) मध्ये प्रसिद्ध केला आहे.
आपणास वाचायचे असेल तर मला संपर्क करा.
काही निवडक कविता वाचण्यासाठी ‘सैतानाची ख़ुशी’ च्या मुखपृष्ठावर क्लिक करा.
कुठल्या मराठी website वर ebook चे वितरण होते आहे ते बघून ईबुक तिथे उपलब्द्ध करिन.
Add Comment